Funny Whatsapp Marathi Jokes With Images | Whatsapp Funny Jokes in Marathi Language

 Funny Whatsapp Marathi Jokes With Images


बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में, बैठे बैठे यूंही खो जाता हूं में, क्या यही प्यार है?
बबडी : बावळट, अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही.

😁😄😃😀😁😃

----------******----------

Marathi Jokes for Whatsapp


बबडी : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?
बबड्या : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे
बबडी : चल खोटारडा कुठला याला तर बोयफ्रेंड म्हणतात

😁😅😁😄😀😃😁

----------******-----------

Latest Funny Jokes In Marathiसर : सांग चिंटू तुझा जन्म कुठे झाला?
चिंटू : औरंगाबाद
सर : चल त्याची स्पेलिंग सांग बरं

चिंटू थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा जन्म पुण्यात झाला

😁😅😄😀😃😁😃

--------*******----------

Whatsapp Jokes In Marathi Language


शाळा :
शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते

कॉलेज :
कॉलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते

😁😃😀😃😁😅😄

----------******----------

Funny Shayari In Marathi 


संता : तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना! मग पत्र का पाठवलं?
बंता : आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती "प्लीज ट्राय लेटर"

😁😅😄😀😃😁😅

----------******----------

Funny Marathi Jokes Images


बबडी : दादा तू इंजिनियर कसा झालास?
बबड्या : इंजिनियर व्हायला खूप हुशार असावं लागतं
बबडी : म्हणूनच विचारतेय!

😄😀😃😁😅😄😀

----------*******----------

Bhannat Marathi Jokes


काळीमिरी 1000 रुपये किलो!
विचार करा गोरी असती तर...
किती महाग असती

😁😄😀😃😁😅😃

---------********---------

Funny Marathi Jokes in Whatsapp Status


टीचर : बबड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बबड्या : बाई मी गरीब घरचा आहे मला "Whatsapp" परवडत नाही

😄😀😃😁😅😁😄😀

---------******----------

Best Funny Whatsapp Jokes in Marathi


नाग :  मेरा दिल तेरे प्यार में अंदा है।
नागिन : माझे स्वप्न बघने सोडून दे माझा बोयफ्रेंड "Anaconda" आहे

😄😀😄😁😅😃

----------*******----------

Funny Marathi Jokes Images


 आई : बबड्या एक ग्लास पाणी दे रे
बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आम्ही काही गुलाम नाही आहोत
आई : नालायक तू चहा माग मग सांगते

😁😅😃😀😄😁😅

---------******---------

Marathi Jokes and Comedy


काल नेट बंद होते म्हणून रात्री 8 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली घरच्यांनी उचलत दवाखान्यात नेले म्हने आमचा पोरगा रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला?

😄😀😃😅😁😄😀

-----------*******---------

Marathi Jokes funny Images


पेशंट : डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी की जेवणानंतर घ्यायच्या?
डॉक्टर : जेवणायेवजी घ्यायच्या!

😄😀😀😁😅😄😀

----------******----------

Doctor Petient Marathi Funny Jokes


डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे
पेशंट : Thankyou डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही! डॉक्टर : मला माहित आहे.... देशपांडे माझे नाव आहे!

😁😄😀😀😁😅

-----------*******----------

Post a Comment

0 Comments